डॉ सुरज काशीद एमडी मेडिसीन परिक्षा उत्तीर्ण. बागल परिवातर्फे त्यांचा कर्जत येथील अॅड.बागल साहेब यांच्या बंगल्यावर सत्कार करण्यात आला.
जामखेड येथील डॉ. सुरज काशीद हे एमडी मेडिसीन परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत डॉ. सुरज काशीद हे जामखेड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश काश...