धुळे महानगरपालिकेत परभणी येथील उपायुक्त श्रीमती स्वालिहा मालगावे यांची कर संकलन तथा मूल्य निर्धारण अधिकारी म्हणून शासनामार्फत विनंतीनुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचे स्वागत व सत्कार करताना प्रभारी आयुक्त तथा प्रशासक श्रीमती करुणा डहाळे सहाय्यक आयुक्त श्री किशोर सुडके नगर सचिव मनोज वाघ वसुली अधीक्षक श्री मधुकर निकुंबे श्री शिरीष जाधव अनिल भडांगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते